Surprise Me!

व्हायरल व्हिडिओतील व्यक्तींच्या बाबत मविच्या नेत्यांनी धक्कादायक माहिती समोर... | Rajesh Kshirsagar

2026-06-28 15 Dailymotion

Rajesh Kshirsagar Viral Video : व्हिडीओ दिसणारे हे आहेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर.. याच राजेश क्षीरसागरांचा एक व्हिडीओ समोर आला अन् राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने या प्रकरणात राजेश क्षीरसागरांवर गंभीर आरोप केलेत.. पण याच प्रकरणात आता व्हिडीओतल्या इतर दोन व्यक्तींबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. रविवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आणली.. या व्हिडिओमध्ये असणाऱ्या दोन व्यक्ती या कोण आहेत तसेच त्या व्यक्ती आता कुठे आहेत याबाबत महत्त्वाची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. तसंच त्यांच्या जीवाला धोका असल्याचं सुद्धा म्हटलं गेलंय.. कोल्हापुरात नेमकं काय घडतंय, सविस्तर समजून घेऊ..

#RajeshKshirsagar #Kolhapur #MaharashtraPolitics #MVA #ViralVideo #ShivSena #EknathShinde #UddhavThackeray #PoliticalNews #Lokmat #MaharashtraNews